Police Bharti 2025 चालू घडामोडी, Day-7

Police Bharti 2025 महाराष्ट्र चालू घडामोडी प्रश्नोत्तरासाठी PDF. महत्वाचे जनरल नॉलेज, चालू घडामोडी, पुरस्कार, क्रीडा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना. पोलीस भरती तयारीसाठी सहाय्यक.

Police Bharti 2025 – चालू घडामोडी प्रश्नोत्तर

पोलीस भरती 2025 परीक्षेसाठी महत्वाच्या चालू घडामोडी प्रश्नोत्तरांचा संच खाली दिला आहे. हे सर्व प्रश्न Police Bharti Written Exam तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.

police bharti 2025

महाराष्ट्र राजकारण व समाज

  1. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
    👉 दत्तात्रय भरणे
  2. महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
    👉 माणिकराव कोकाटे
  3. 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संताची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे?
    👉 श्री संत ज्ञानेश्वर महाराज
  4. प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे?
    👉 ज्ञान भारतम मिशन
  5. भारत-सिंगापूर संयुक्त लष्करी सराव “बोल्ड कुरुक्षेत्र 2025” कोठे आयोजित करण्यात आला?
    👉 जोधपूर, राजस्थान
  6. नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन वस्तू खरेदी केल्याबद्दल आयातीवर २५% कर लावला?
    👉 अमेरीका
  7. तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोण बांधत आहे?
    👉 चीन
  8. भारताने जुलै 2025 मध्ये हायड्रोजन विकासासाठी कोणत्या देशाशी MOU केला?
    👉 जर्मनी
  9. मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी भारताने कोणते ॲप लाँच केले?
    👉 हात्तीअप”
  10. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरी केली जाते?
    👉 1 ऑगस्ट

भारत व जग चालू घडामोडी

  1. रेमोना एवेट परेरा हिने किती तास सलग भरतनाट्यम नृत्य करून वर्ल्ड रेकॉर्ड केला?
    👉 170 तास
  2. इस्रो-नासा संयुक्त उपग्रह NISAR कधी प्रक्षेपित झाला?
    👉 30 जुलै 2025
  3. भारताच्या कोणत्या संस्थेने “प्रलय” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?
    👉 डीआरडीओ
  4. गावरी (गणगौर) सण राजस्थानमध्ये कोणत्या समुदायाद्वारे साजरा होतो?
    👉 राजपूत आणि भील
  5. “बुद्ध सम्यक दर्शन मंदिर व स्तूप” कुठे उघडण्यात आले?
    👉 बिहार
  6. झारखंड सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून काय केले?
    👉 मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक
  7. भारतातील पहिलं हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कुठे सुरू झाले?
    👉 जबलपूर, मध्य प्रदेश
  8. जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे?
    👉 लंडन
  9. भारतातील कोणते शहर 5 व्या क्रमांकावर आहे?
    👉 जयपूर
  10. भारताने पाच वर्षानंतर कोणत्या देशातील नागरिकांना पुन्हा पर्यटक व्हिसा दिला?
    👉 चीन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025

  1. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार कोणाला मिळाला?
    👉 शाहरुख खान आणि विक्रांत मेसी
  2. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार कोणाला मिळाला?
    👉 राणी मुखर्जी
  3. ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ कोणता?
    👉 श्यामची आई
  4. ‘सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ कोणता?
    👉 कथल
  5. ‘सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री’ कोणती?
    👉 गॉड वल्चर अँड ह्युमन

समित्या व विविध नियुक्त्या

  1. सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
    👉 डॉ. नितिन करीर
  2. माजी अध्यक्ष ज्यांचे निधन झाले ते कोण?
    👉 मुकेश खुल्लर
  3. ‘वनतारा-स्टार ऑफ द फॉरेस्ट’ कुठे आहे?
    👉 गुजरात
  4. ‘अलमट्टी धरण’ कोणत्या नदीवर आहे?
    👉 कृष्णा नदी
  5. महाराष्ट्रात ‘शाश्वत कृषी दिन’ कधी साजरा केला जाणार?
    👉 7 ऑगस्ट

संरक्षण, क्रीडा व आंतरराष्ट्रीय घडामोडी

  1. SSB चे 26 वे महासंचालक कोण?
    👉 संजय सिंघल
  2. VSSC चे नवीन संचालक कोण?
    👉 डॉ. ए. राजराजन
  3. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण?
    👉 खालिद जमील
  4. AI Impact Summit 2026 कुठे होणार?
    👉 भारत
  5. 17 वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कुठे झाला?
    👉 UAE
  6. AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे पहिले राज्य कोणते?
    👉 उत्तर प्रदेश
  7. भारतीय सैन्याने ‘दिव्य-दृष्टी’ सराव कुठे केला?
    👉 सिक्कीम
  8. “Policing and Trends in India” हे पुस्तक कोणी लिहिले?
    👉 दिनेशकुमार गुप्ता
  9. अलीकडे 8.8 तीव्रतेचा भूकंप कुठे झाला?
    👉 रशिया
  10. जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा होतो?
    👉 1 ऑगस्ट

निष्कर्ष

वरील Police Bharti 2025 चालू घडामोडी प्रश्नोत्तर हे पोलिस भरती परीक्षा, MPSC, SSC, Banking, Army, Railways यांसाठी उपयुक्त आहेत.

हम प्रतिदिन अपनी वेबसाइट ipinspire.com पर Current Affairs श्रेणी में नवीनतम प्रश्न–उत्तर प्रकाशित करते हैं। अधिक जानकारी और नियमित अपडेट पाने के लिए अवश्य हमारी वेबसाइट पर विज़िट करें।

ip inspire
ip inspire
Articles: 81

Newsletter Updates

Enter your email address below and subscribe to our newsletter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *