पोलीस भरती Special: चालू घडामोडी 2025, Day-6! ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर आधारित दर्जेदार लेख आणि मार्गदर्शन घेऊन येत आहोत. आमचे ध्येय म्हणजे – तुमच्या यशामध्ये आमचाही सहभाग असावा आणि तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे.
आपल्या अभ्यासाला दिशा देताना आम्हाला आनंद होतो आहे. म्हणूनच आमचे लेख वाचून त्याचा फायदा घ्या आणि इतर विद्यार्थ्यांनाही याची माहिती शेअर करा.
आपले छोटेसे प्रोत्साहन आम्हाला आणखी उत्तम सामग्री देण्यासाठी प्रेरणा देईल.
पोलीस भरती Special – प्रश्नसंच (1 ते 10)
1) इंडियन ओपन 2025 वर्ल्ड अथेटिक्स कॉन्टिनेन्टल टूर कांस्य स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले ?
- अन्नू राणी
2) प्रो गोविंदा लीग 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?
- नागपूर निन्जाज
3) प्रो गोविंदा लीग 2025 चे उपविजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?
- गोवा सर्फर्स
4) 15 व्या हॉकी इंडिया सब जूनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
5) अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली ?
- अमेरीका
6) ड्रोनसाठी पोर्टेबल क्वाटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले ?
- IIT BOMBAY
7) भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोणते ठरलेले आहे ?
- सातनवरी
8) भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायो बँकचे उद्घाटन कोठे झाले आहे ?
- हैदराबाद
9) सिक्कीम मध्ये अलीकडे साजरा होणारा “तेंडोंग ल्हो रम फाट” हा सण कोणत्या समुदायाशी संबंधित आहे ?
- लेपचा
10) दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
- 10 ऑगस्ट
पोलीस भरती Special – प्रश्नसंच (11 ते 20)
👉 और पढ़ें: Police Bharti Special

11) नुकतेच देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली ?
- उत्तर – नागपुर पुणे
12) नागपूर – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही किती किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे ?
- 881 किमी
13) अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे, तर त्या ट्रेनचे नाव काय आहे ?
- रुद्रास्र
14) भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे ?
- मंगळूरू
15) भारतीय सैनिकांसाठी महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन “सिंदूर महारक्तदान” हा उपक्रम राबवत रक्तदान केले ?
- शिवसेना (एकनाथ शिंदे)
16) आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येत असतो ?
- 12 ऑगस्ट
17) U19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली आहेत ?
- 14 पदके
18) देशातील पहिली स्वदेशी मलेरियाविरोधी लस ‘AdFalciVax’ कोणत्या संस्थेने विकसित केली आहे ?
- ICMR
19) 2025 च्या कॅनडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
- विक्टोरिया म्बोको
20) Ms Swaminathan: the man who fed india हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
- प्रियंबदा जयकुमार
पोलीस भरती Special – प्रश्नसंच (21 ते 30)
21) नुकतेच भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
- व्हाईस ॲडमिरल संजय वत्सयान
22) संजय वत्सयान हे भारतीय नौदलाचे कितवे उपप्रमुख बनले आहेत ?
- 47 वे
23) इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
- राजीव आनंद
24) युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहे ?
- सारनाथ
25) पहिला एम.एस. स्वामिनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला ?
- प्रो. अडेमोला अडेनले
26) आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यात आणण्यात आले ?
- नागालँड
27) अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या विषाणूला “कर्करोगजनक विषाणू” म्हणून घोषित केले आहे ?
- Hepatitis D
28) रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे ?
- अनंतनाग रेल्वे स्टेशन
29) दरवर्षी कोणत्या दिवशी नागासाकी दिवस साजरा केला जातो ?
- 9 ऑगस्ट
30) दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
- 10 ऑगस्ट
पोलीस भरती Special – प्रश्नसंच (31 ते 40)
31) महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- 1936
32) “CID” चे पूर्ण रूप काय आहे?
- उत्तर: Crime Investigation Department
33) पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे?
- उत्तर: डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस (DGP)
34) भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांना देतो?
- अनुच्छेद 246
35) 100 हा नंबर कोणत्या सेवेसाठी आहे?
- पोलीस आपत्कालीन सेवा
36) महाराष्ट्राचे पहिले महिला पोलिस महासंचालक (DGP) कोण होत्या?
- मीरा बोरवणकर
37) ‘पोलीस’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
- ग्रीक
38) पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा सामान्य वर्गासाठी किती असते?
- 18 ते 28 वर्षे
39) महाराष्ट्र पोलिसांचा ध्येयवाक्य काय आहे?
- “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”
40) महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे?
- नाशिक
पोलीस भरती Special – प्रश्नसंच (41 ते 50)
41) CID चे मुख्यालय महाराष्ट्रात कुठे आहे?
- पुणे
42) मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन कोणत्या शहरात आहे?
- मुंबई
43) गुन्हे अन्वेषण करताना ‘FIR’ चे पूर्ण रूप काय आहे?
- First Information Report
44) ‘लाठी’ हा पोलीसांचा कोणता प्रकारचा शस्त्र आहे?
- बिनधोक (Non-lethal)
45) पोलीस भरतीत ‘1600 मीटर धावणे’ हे कसोटीचे कोणते निकष तपासते?
- शारीरिक सहनशक्ती
46) महाराष्ट्रात “पोलीस दिन” कोणत्या दिवशी साजरा करतात?
- 2 जानेवारी
47) ‘हवालदार’ हा पोलीस दलातील कोणत्या प्रकारचा पद आहे?
- निम्नस्तरीय (कांस्टेबल पेक्षा उच्च)
48) गुन्हेगारी आकडेवारी गोळा करणारी राष्ट्रीय संस्था कोणती?
- NCRB (National Crime Records Bureau)
49) पोलीस भरतीसाठी BMI चे पूर्ण रूप काय आहे?
- Body Mass Index
50) पोलीस दलात महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर धावण्याऐवजी काय असते?
800 मीटर धावणे




