प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आम्ही घेऊन आलो आहोत प्रश्न-उत्तरांची मंजुषा — जिथे तुम्हाला मिळेल दररोज नवनवीन प्रश्नसंच आणि उत्तरे.
महाराष्ट्र पोलीस भरती
महाराष्ट्र आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)
प्रश्न.1) ऑनलाइन गेमिंग वर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो ?
उत्तर – 3 वर्षे
प्रश्न.2) पैशावर आधारित ऑनलाइन गेमवर बंदी घालणारे विधेयक “प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025” कोणी सादर केले ?
उत्तर – अश्विनी वैष्णव
प्रश्न.3) 130 वे घटनादुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आलेले आहे ?
उत्तर – गृहमंत्री अमित शहा
प्रश्न.4) कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ?
उत्तर – अभिनव बिंद्रा
प्रश्न.5) नासाने युरेनसचा 29 वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव देण्यात आले ?
उत्तर – S/2025 U1
प्रश्न.6) फुटबॉलमध्ये सर्वाधिक 1391सामने खेळण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?
उत्तर – फॅबियो डेव्हिसन लोप्स मॅसिएल
प्रश्न.7) हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोडवण्यात आली ?
उत्तर – हरमनप्रीत सिंग
प्रश्न.8) NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर – विवेक त्यागी
प्रश्न.9) नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे ?
उत्तर – तान्या हेमंत
प्रश्न.10) रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा-डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर – शुक्र
महाराष्ट्र पोलीस भरती – नद्या व त्यांचे उगमस्थान
- गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)
- यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)
- सिंधू → मानसरोवर (तिबेट)
- नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)
- तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
- महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)
- ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)
- सतलज → कैलास पर्वत(तिबेट)
- बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)
- गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक
- कृष्णा → महाबळेश्वर.
- कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)
- साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
- रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)
- पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).
महाराष्ट्र पोलीस भरती – सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे
- केळी भुकटी कोठे तयार होते? – वसई.
- रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे? – पनवेल व अंबरनाथ.
- वनस्पती तूप कोठे बनवले जाते? – मुंबई.
- रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे? – खत व औषधे.
- गरम झर्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – वज्रेश्वरी.
- चुंबकीय वेधशाळा कोठे आहे? – अलिबाग.
- महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? – अंबाली.
- भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? – मुंबई.
- हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे? – कल्याण.
- दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
- महाडच्या गणपतीस काय म्हणतात? – वरदविनायक.
- प्रसिद्ध टिटवाळा गणपती कोणत्या जिल्हयात आहे? – ठाणे.
- गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
- गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
महाराष्ट्र पोलीस भरती – महत्वाचे दिन विशेष
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
———————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
———————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
———————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
—————————–————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
———————————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
————————————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
————————————–——
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
—————————————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन





असेच प्रश्न दररोज पाठवत जा… 🙏🙏